Pages


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दररोज उपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी श्री तोगे जी . आर .आपले सु-स्वागत करतो .

मुख्य पृष्ठ

माझ्या शाळेविषयी





जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेकरवस्ती ता. आटपाडी जि. सांगली


* माझी शाळा माझे उपक्रम*

* माझी शाळा सुंदर शाळा

* शाळेचे नाव –जिल्हा परिषद शाळा कोळेकर वस्ती

                              ता- आटपाडी , जिल्हा – सांगली

          * शाळा स्थापना -    १९६१
    *  शाळेचे ब्रीदवाक्य – विद्या विनयेण शोभते
          * यु  dise क्रमांक- २७३५०१०४९०३

          * इ मेल -  ganeshtoge89@gmail.com
    * संपर्क – ९७६४३५४९९४

    *  शाळेची वैशिष्ट्ये –

  * ज्ञानरचनावादाचा अध्यापनात वापर
 *  इ लर्निंग कक्ष
* १००% विद्यार्थीना ओळखपत्रेवाटप
भव्य मैदान त्यामुळे सहज शारीरिक विकास
* १००% पटनोंदणी , उपस्थिती
* लोक सहभागातून शाळेचा विकास
* तालुका स्तरीय स्पर्धामध्ये  यश
* रंग काम आणि बोलक्या भिंती  


             * शाळेविषयी माहिती *


     *शाळेस सर्व भौतिक  सुविधा असून वापरात  आहेत.१००%        ग्रामीण  भाग ,आटपाडी पासून २५ कि मी अंतरावर आहे        
**शाळेत एकूण ३५ विद्यार्थी असून सर्व भटके जमातीचे मुले आहेत .
    *  गावात फक्त प्राथमिक शिक्षणाची सोय आहे . एक हि  मुल   शाळा बाह्य नाही . शेलास २० गुंठे    जागा आहे .शाळेत २ वर्ग खोली , १ ऑफिसआहे.

  *शाळेत राबवले जाणारे उपक्रम

* विविधशालेय उपक्रम सोबत सहशालेय उपक्रम राबवले जातात
* ग्रामीण कारागिरांना भेटी
* शैक्षणिक सहल
* आदर्श परिपाठ
* क्रीडा स्पर्धा 
* वन भोजन
* सांस्कृतिक कार्यक्रम
*वृक्षारोपण
* वनराई बंधारा 

    *   आमचा शिक्षकवृंद *

    *  मुख्याध्यापक  स्वाती ज्ञानेश्वर ऐवळे

      *  उपशिक्षक     गणेश रघुनाथ तोगे