Pages


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दररोज उपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी श्री तोगे जी . आर .आपले सु-स्वागत करतो .

शिक्षणातील यशोगाथा

शिक्षणातील यशोगाथा

शिक्षण – एक चांगली सवय 
शिक्षण – एक चांगली सवय
फ्रीडम वॉल 
ग्रामीण शाळेतील मुलं शहरी भागातल्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे चुटूचुटू बोलत नाहीत. यामध्ये मुख्य अडसर असतो तो भाषेचा !
एका आयडियाने गाव झाले WI-FI, गरीबांना FREE इंटरनेट 
धरमपुरी (इंदूर, मध्य प्रदेश)- सचिन राजपूत या युवकाने सात ब्रॉडबॅंड कनेक्शन घेऊन संपूर्ण गावात WI-FI नेटवर्क उभे केले आहे. पासवर्ड फ्री WI-FI असल्याने गावातील तरुण याचा लाभ उचलत आहेत.
फिरती शाळा एक अभिनव उपक्रम 
विद्यार्थी शाळेपर्यंत येऊ शकत नसेल तर शाळाच विद्यार्थ्यांपर्यंत जावी ही संकल्पना प्रत्यक्षात उतवारी यासाठी सोलापूर महापालिका आणि बालकामगार प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे.
बागेसाठी बाल बँक 
बागेसाठी बाल बँक : पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी शाळेचा उपक्रम
शालेय पोषण आहार योजनेमुळे वाढली शिक्षणाची गोडी 
हिंगोली जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांना 18 जून 2009 च्या शासन निर्णयानुसार दिनांक 2 फेब्रुवारी 2011 अन्वये शालेय पोषण आहार योजना लागू झालेली आहे.
अहमदनगरची अश्विनी उघडेच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल 
भारत देशाच्या वेगवेगळ्या भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या 6 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
राजपथावर चमकले महाराष्ट्राचे तारे : देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी आयुष्याला नवे वळण देणारी 
प्रजासत्ताक दिनी राजपथावर आयोजित पथसंचलनात नॅशनल कॅडेट कोर्प्स (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकांचे नेतृत्व करणारे अमन जगताप व खुशबू जोशी हे महाराष्ट्राचे तारे चमकले.
'एकलव्य' 
सहावी ते दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी... त्यांनी केलेले विविध नाविन्यपूर्ण शास्त्रीय प्रयोग... चेहऱ्यावरील आत्मविश्वास... समोर राज्यपाल महोदय, राज्याचे एक कॅबिनेट मंत्री, एक खासदार, एक आमदार आणि अनेक सनदी अधिकारी असूनही न घाबरता अस्खलित इंग्रजीमधील माहिती आणि विचारलेल्या शंकांचे अभ्यासपूर्ण व सफाईदार उत्तर... हे ऐकून एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलमधील वातावरण असल्याचा समज होईल..
बाल कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी 
आपला देश कृषी प्रधान देश म्हणून जगविख्यात आहे. शेती हीच आपली जीवनदायिनी आहे. मात्र आता बदलत्या हवामानानुसार आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून कृषी विकास व कृषी उत्पादन वाढविणे काळाची गरज ठरत आहे.

अंधांसाठी 'सर्पस्पर्श' पुस्तकाचे वरदान 
डोळस व्यक्ती ५ मिनिटे डोळे बंद करुन अंधव्यक्तींचा खऱ्या अर्थाने विचार करतो त्यांनाच अंध बांधवांचे दु:ख समजू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच त्यांचा जगाशी संपर्क. डोळस व्यक्तीलाही कधीकधी चकीत करू शकतील, अशी प्रतिभाही आपल्याला काही अंधांमध्ये अनुभवयाला येते. जगण्याचा जेवढा हक्क आपल्यासारख्या डोळस व्यक्तींना आहे तितकाच तो दृष्टिहिनांनासुध्दा आहे.
कचऱ्याचा राक्षस अन् विज्ञानाचे अस्त्र 
स्वच्छ भारत अभियानाने सर्वाधिक चालना कुणाला मिळाली असेल तर ती लहान बालकांना. मोठ्यांना कितपत फरक पडतो? हे आपण दैनंदिन जीवनात पाहतोच. पण मुलांच्या संस्कारक्षम मनावर मात्र स्वच्छतेचा संस्कार रुजतोय, हे मात्र नक्की.
अंजोराची शाळा - ज्ञानदान 
सामाजिक व सांस्कृतिक जाणिवांचा अभ्यास ज्या चालत्या फिरत्या प्रयोगशाळेत होतो ती म्हणजे शाळा होय. विद्यार्थी दशेतील एक महत्वाचा कालावधी होय.
तिरोड्यात फुलला ज्ञानाचा मळा 
अनेक विद्यार्थी शासकीय, राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रगल्भ बनविणारी व अष्टपैलू व्यक्तीमत्व प्रदान करणारी, गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा होय.
आदर्श तळणी प्राथमिक शाळा 
शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून राज्य व केंद्र शासन प्रयत्नशील आहेत.
स्व-कष्टाचा पहिला रुपया 
नोकरीसाठी करावा लागलेला संघर्ष.
कळसुलीची 'सिंधूगन' राष्ट्रीय पातळीवर ! 
या चिमुरड्या विद्यार्थ्यांनी 'हवेच्या दाबाचे' तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना बहुपयोगी ठरणाऱ्या 'सिंधुगन' ची निर्मिती केली आहे.
ध्येयवेडा लेखक लक्ष्मणराव 
आज राजधानीतील दिग्गज साहित्यकांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. ते आहेत लक्ष्मणराव शिरभाते.
शूर वीर बालकांची देशाने घेतली दखल 
प्रसंग, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराच्या घोषणा आणि यात महाराष्ट्रातील चार बालकांच्या समावेशाचा.
प्रशांत वावगे STI झाले 
आईच्या इच्छेखातर वडिलांचे तेरावे, सर्व धार्मिक विधी, गोड जेवण आदी माझी इच्छा नसतानाही आटोपले. मामांनी दिलेल्या कर्जातूनच हे सर्व पार पडले.

धाडसी निलेशच्या कुटूंबियांची देश पातळीवर ओळख 
निलेशला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाल्याने मुक्ताईनगरचे नांव राष्ट्रीय पातळीवर निश्चितच पोहचले आहे.
शालेय पोषण आहाराचे पारोळा तालुक्यातील ‘यज्ञकर्म’ 
शालेय पोषण आहार ही विद्यार्थ्यांचा आहार गुणात्मक आणि पोषणमूल्यदृष्ट्या वृद्धिंगत करणारी योजना.
शिक्षणसेवक ते अधिकारी ...एक प्रेरणादायी प्रवास ! 
उज्ज्वल भवितव्याच्या वाटचालीसाठी ऊर्जा.
संगणक अग्रेसर श्रीकांत रासने 
पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात श्री. श्रीकांत रासने यांचा जन्म दि. 06 ऑक्टोबर 1966 रोजी झाला.
सौरभ पाटणकर उत्कृष्ट युवा संशोधक 
गॅमा व्हॅलेरो लॅक्टोन या इंधनाची निर्मिती जी एरव्ही ज्यादा खर्चात होते, ती सौरभने अत्यंत कमी खर्चात करण्याचे संशोधन केले आहे.

No comments: