Pages


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दररोज उपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी श्री तोगे जी . आर .आपले सु-स्वागत करतो .

ब्लॉग कसा बनवावा

ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?



1  ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2  प्रथमतः www.blogger.com वर जा.
3  तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
4  यानंतर New Blog ला click करा.
5  पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
6 त्याखालील हवे ते Template निवडा .
7  create blog ला click करा .
8  निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .
9 आता new post वर click करा .
10 MSWord प्रमाणे Page open होईल .
11 तेथे आपली post तयार करा .
12 नंतर publish करा .
13  समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15  त्याखालील gadget वर क्लिक करा .
16  त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18  Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19  माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20  नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21  आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22  layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23  शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती �� ठरवा .
24  खाली तुम्हाला live blog दिसेल .
25  सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26  आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता
.
  आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !   श्री. गणेश तोगे
  धन्यवाद !..........