Pages


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दररोज उपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी श्री तोगे जी . आर .आपले सु-स्वागत करतो .

विद्यार्थी अॉनलाइन फॉर्म्स

विद्यार्थी अॉनलाइन फॉर्म्स

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मधील महत्त्वाचे बदल
इयत्ता १ली ते ८वी पर्यंत Offline Excel Sheet मध्येच माहिती भरावी Online भरू नये
एक्सेल फाईल Upload होत नसेल तर या प्रमाणे माहिती भरा १०१% काम होईल
Pri-Matric Minority Scholarship 2015-16

☆ www.scholarship.gov.in website जाऊन ओपन करा त्यानंतर
☆ "Who am I?" वर जाऊन  "institute" वर  click करा  शाळेचा युजर आयडी व पासवर्ड टाका
---------------------------------
User Id - : UDISE CODE (२७२६०७००६०२)
Password : guest123#

☆"Application Registration " मध्ये जाऊन सालेची माहिती भरा
☆"Upload exel data" वर क्लिक करा
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
☆"Download Exel Data Format" वर क्लिक करा थोडे खाली या एक्सेल फाईल .Download करा
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
☆Exel Sheet मध्ये विद्यार्थ्यांची माहिती खालीलप्रमाणे भरा
रकाना नंबर
१) अनुक्रम नंबर

२) विद्यार्थ्याचे नाव VEDIKA PAWADE

३) वडिलांचे नाव  GORAKSH PAWADE

४) जन्म दिनांक 03/05/2007

५) लिंग

६) जात संवर्ग

७ Aadhar No.(If Issued) आधार कार्ड असेल तर

८) Student Permanent Address(Mandal/Taluka/Block
हा पत्ता आपल्याला Offline Registration वर क्लिक केल्यानंतर    Locate Mandal/Taluk/block मेनू दिसेल त्यावर क्लिक करा State/District/Mandal :मधून आपला राज्य कोड ,जिल्हा कोड व तालुका कोड शोधा व भरा  (Enter NSP Code )    NSP ने  दिलेला
हा कोड National Scholarships Portal ने दिलेला आहे कृपया याचा आणि यु डायस कोडचा संबंध लावू नका अडचण आल्यास मला फोन करा श्री.गोरक्ष पावडे अहमदनगर  ७५८८५३९४२४.व ९६२३४९६३९२



९) Student Permanent Address(District) वरीलप्रमाणे

१०)  Student Permanent Address(State)  वरीलप्रमाणे

११) Student Permanent Address(PIN) पिन कोड नंबर गावाचा

१२) Class in which presently studying(I,II,III,IV,V,VI,VII,VIII)
इयत्ता अंकात लिहा जसे 1 ,2……

13) Previous Year Marks Percentage टक्केवारी मध्ये लिहा
१४) Institution Code(Enter School Code Only) या ठिकाणी सालेचा यु डायस कोड लिहा जसे २७२६०७००६०२

१५) Annual Parental Income वार्षिक उत्पन्न लिहा

१६) Hosteller/Dayscholar निवासी असेल तर H  व अनिवासी  असेल तर  लिहा D

१७) Bank Account No.

१८) IFS code

१९) Name as in Bank Account

२०) If not in student's name relationship with Account Holder(Either Father or Mother)
Mandatory ( In case of Joint Account with Father-JF, Joint Account with Mother - JM, Joint Account with Guardian-JG)
२१) Admission Fee फक्त अंकात लिहा

२२) Tutuion Fee फक्त अंकात लिहा

२३) Maintenance Allowance फक्त अंकात लिहा

२४) Total Scholarship Amount फक्त अंकात लिहा

२५) Religious_Minority(HINDU/MUSLIM/CHRISTIAN/SIKH/PARSI/BUDDHIST/JAIN/OTHERS)
Mandatory (  Muslim-2, Christian-3,Sikh-4,Parsi-5, Jain-6, Budhhist-7, Others-8)
वरीलप्रमाणे माहिती भरा  व Upload exel data" वर क्लिक करा आणि  फाईल Upload करा
वर दिल्याप्रमाणे योग्य माहिती भरल्यासा कोणतीही अडचण येणार नाही.
आवडल्यास पुढे पाठवा.
धन्यवाद !