Pages


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दररोज उपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी श्री तोगे जी . आर .आपले सु-स्वागत करतो .

माझी शाळा माझे उपक्रम

शाळेतील सर्व उपक्रम येथे देणे शक्य नाही. त्यामुळे काही ठळक उपक्रमांची क्षणचित्रे देत आहे. उपक्रमांची सविस्तर मांडणी मी "उपक्रमाची मांदियाळी" या सदरात केली आहे. माझ्या शाळेतील सर्व उपक्रम हे माझ्या सर्व सहकार्यांचे फलित आहे. मी येथे सादर करणारा निमीत्तमात्र आहे.
"डिजीटल क्लासरुम
कोणत्याही शाळेत सहजपणे वापरता येण्याजोगे सोपे उपक्रम व त्यांची सर्व माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.


















व्यायाम