Pages


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दररोज उपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी श्री तोगे जी . आर .आपले सु-स्वागत करतो .

10 वी / 12 वी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र डाऊनलोड विभाग

10 वी / 12 वी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र डाऊनलोड विभाग

दहावी आणि बारावी चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता कोठेही मिळवता येईल .

PDF File स्वरूपात DOWNLOAD पण करता येईल.

खालील वेबसाईट वरुन DOWNLOAD करुन संग्रही ठेवा.

आपणास  कोठेही केंव्हाही उपयोगी येईल .सन १९९० पासुनचे रेकॉर्ड उपलब्ध आहे .खालील लिंक वर क्लिक करा......www.boardmarksheet.maharashtra.gov.in