Pages


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दररोज उपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी श्री तोगे जी . आर .आपले सु-स्वागत करतो .

सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन साॕफ्टवेअर

 C.C.E. Software (विद्यार्थी संचिका सहित ) चे वैशिष्टे
१) विद्यार्थी नावांची नोंद एकदाच करावी लागणार.(२) १ली ते ४थी करता ४० विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहे.(३) नोंदवही आपोआप तयार होते.(४) प्रथम व द्वितीय सत्र निकालपत्रक आपोआप तयार होते.(५) निकालाचा विषयवार व श्रेणीनुसार गोषवारा आपोआप तयार होतो.(६) प्रगतिपत्रक तयार होते. (७) विद्यार्थी संचिका तयार होते, २०२६-२७ पर्यंत.(८) कुठल्याही वर्षाचे प्रगतीपत्रक तुम्ही देऊ शकतात. श्री. अमोल गोविंद झाडे (प्रा.शि.). 

C.C.E. Software (विद्यार्थी संचिका सहित ) चे वैशिष्टे

No comments: